शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

लाखो भाविकांनी घेतले श्री तुळजाभवानीचे दर्शन

By admin | Published: December 26, 2016 12:05 AM

तुळजापूर : रविवार व नाताळची सुट्टी यामुळे २५ डिसेंबर रोजी लाखो भाविकांनी तुळजाभवानी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली.

तुळजापूर : रविवार व नाताळची सुट्टी यामुळे २५ डिसेंबर रोजी लाखो भाविकांनी तुळजाभवानी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली. मंदिरातील दर्शन मंडपातील सर्व मजले सायंकाळी सहापर्यंत भाविकांच्या गर्दीने गच्च भरले होते. गेल्या आठ दिवसांपासून शहरात देवी भाविकांची मोठी गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर रात्री दोनपासून दर्शनासाठी खुले जात आहे.ख्रिसमसचा दिवस, रविवारी सुट्टी यामुळे शनिवारपासून शहरात देवी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील कार पार्किंग, खाजगी वाहनांनी हाऊसफुल्ल झाली होती, तर कमानवेस, उस्मानाबाद रोड, शिवाजी चौक या परिसरात ही खाजगी वाहने दिवसभर मोठ्या प्रमाणात दिसून आली. भवानी रोड, महाद्वार रोड, भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. वाढत्या गर्दीमुळे शहरातील सर्व लॉज, धर्मशाळा, भक्ती निवास भाविकांनी हाऊसफुल्ल झाले होते. प्रसाद दुकाने, खेळणी दुकाने, हॉटेल गजबजले होते.मंदिरातील भाविकांची वाढलेली गर्दी पाहून व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. भाविकांना देवी दर्शनासाठी मंदिर २१ तास खुले ठेवण्यात आले होते. भाविक देवीसाठी साडी-चोळी, बांगडी, पुष्पहार खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत होते. (वार्ताहर)