शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अनेक शाळांची खिचडी बंद

By admin | Updated: April 16, 2015 01:00 IST

औरंगाबाद : दुष्काळामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेता संपूर्ण सुटीमध्ये मे महिन्यात खिचडी शिजविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

औरंगाबाद : दुष्काळामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेता संपूर्ण सुटीमध्ये मे महिन्यात खिचडी शिजविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी तांदळाचा पुरवठा न झाल्यामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये खिचडी शिजणे बंद आहे. औरंगाबाद तालुक्यातील कचनेर, गारखेडा या दोन केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील तांदूळ व डाळी संपल्यामुळे दि.२७ मार्चपासून खिचडी शिजवणे बंद आहे. आपल्या शाळेतील तांदूळ तसेच अन्य धान्याचा साठा संपल्याचे ५० टक्के मुख्याध्यापकांनी कळवूनही पुरवठादारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे शाळांचे म्हणणे आहे. त्यामुळे तब्बल १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन आहार मिळत नाही. एप्रिल व मे महिन्यातील तांदळाचे नियतन अद्यापही जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांना पोहोचले नसल्याने बहुतांश शाळांत खिचडी शिजणे मागील चार दिवसांपासून बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही शाळांकडे पुढील दोन-तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे खिचडी शिजविण्याची टक्केवारी पूर्ण व्हावी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी दि.१० ते ३० एप्रिल या कालावधीत गणित शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. तक्रारही नाहीविशेष म्हणजे या प्रकरणाची साधी तक्रार संबंधित गावच्या शालेय व्यवस्थापन समितीने किंवा मुख्याध्यापकांनी केलेली नाही. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीत मुख्याध्यापकांनी हा प्रश्न उपस्थित मात्र केला होता.