शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

"वारे उबाठा तुझं हिंदुत्व...! आरे आम्हाला सांगा, आम्ही बिनविरोध निडून देतो, पण..."; संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 15:01 IST

Maharashtra Assembly Election 2024 : महत्वाचे म्हणजे, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी येते शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना, असा सामना होत आहे. चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे यांना उभे करून उद्धवसेनेने आव्हान दिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीरव महाराष्ट्रातील राजकीय पारा चढताना दिसत आहे. नेतेमंडळींच्या आरोप प्रत्यारोपांनाही धार येऊ लागली आहे. यातच छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद पच्छिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, शिवसेना ठाकरे गटावर एमआयएमसोबत सेटलमेंटचा गंभीर आरोप करत आणि "वारे उबाठा तुझं हिंदुत्व...!" असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. 

महत्वाचे म्हणजे, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी येते शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना, असा सामना होत आहे. चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे यांना उभे करून उद्धवसेनेने आव्हान दिले आहे.

"लाज वाटायला हवी यांना लाज..." -शिरसाट म्हणाले, "माझीही फाइट एमआयएमबरोबरच आहे. कारण माझ्याकडे उबाठा गटाचा उमेदवार नाही, तर तो एमआयएमचा उमेदवार आहे. निवडणुकीत काय काय कॉम्प्रमाईड होतात..., हे मी बघत आहे. माझ्याकडचा उमेदवार बोलला, इकडचा जो उमेदवार आहे, 'तुम्ही तिकडे उभे राहा, आमची मते तिकडे देऊन टाकू आणि तुमची मते मला देऊन टाका.' लाज वाटायला हवी यांना लाज."

वारे उबाठा तुझं हिंदूत्व...! हे हिंदूत्व असतं...? याला म्हणतात हिंदुत्व...? -पुढे शिवसेना ठाकरे गटावर संताप व्यक्त करत शिरसाट म्हणाले, "शहरामध्ये काय चाललंय? ठरवून करत आहेत ठरवून. आमचे दोन आहेत, ते तुम्ही निवडून आणा, आम्ही तुमचे निवडून आणतो. वारे उबाठा तुझं हिंदूत्व...! हे हिंदूत्व असतं...? याला म्हणतात हिंदुत्व...? आरे मतासाठी एवढी लाचारी पत्करायची असेल..., अरे आम्हाला सांगा, आम्ही बिनविरोध निवडून देतो. पण गुडघे टेकू नका रे गुडघे टेकू नका...!" 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन