शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी राज्य स्तरावर

By admin | Updated: August 19, 2014 02:17 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड करण्यात आलेल्या नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी यापुढे राज्य स्तरावर तयार केली जाईल आणि त्यानुसारच पदोन्नत्या दिल्या जातील,

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड करण्यात आलेल्या नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी यापुढे राज्य स्तरावर तयार केली जाईल आणि त्यानुसारच पदोन्नत्या दिल्या जातील, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी आज तहसीलदार-नायब तहसीलदार महासंघाच्या मेळाव्यात दिले.तहसीलदार-नायब तहसीलदार महासंघाचा राज्यस्तरीय मेळावा आज देवगिरी महाविद्यालयात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री सुरेश धस यांच्या हस्ते झाले. यावेळी तलाठी संघाचे राज्याध्यक्ष अशोक कोकाटे, महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डी. एम. देशपांडे, विभागीय अध्यक्ष विष्णू लोखंडे, तलाठी संघाचे सतीश तुपे, उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, महासंघाचे अध्यक्ष बालाजी क्षीरसागर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. राज्यमंत्री धस म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी राज्य स्तरावर करून त्यानुसारच कार्यवाही केली जाईल. सर्व संघटनांना विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल. पदोन्नत नायब तहसीलदारांबाबत मात्र, जुन्याच पद्धतीने विभागीय स्तरावर ज्येष्ठता यादी तयार करून पदोन्नती देण्यात येईल. नायब तहसीलदारांचा ग्रेड पेचा प्रश्नही लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी धस यांनी अधिकाऱ्यांना शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याची सूचनाही केली. कार्यक्रमाचे संचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले. आभार किशोर देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास तहसीलदार रमेश मुनलोड, ज्योत्स्ना धुळे, शिनगारे, राहुल गायकवाड, महादेव किरवले, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे देवीदास जरारे, पी. के. सोनवणे, जे. डी. दळवी, सुरेश सोनवणे, संदीप ढाकणे आदी उपस्थित होते.