शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरचे पाणी पैनगंगेला सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 00:31 IST

हिमायतनगर : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडून हिमायतनगर तालुक्यातील १८ गावांचा पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल,

हिमायतनगर : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडून हिमायतनगर तालुक्यातील १८ गावांचा पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असे तालुका काँग्रेस अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी सांगितले़तालुक्यातील कामारी, दिघी, विरसनी, घारापूर, टेंभुर्णी, पळसपूर, डोल्हारी, शिरपल्ली, एकंबा, कौठा, बोरगडी, धानोरा, हिमातयगनर, मंगरूळ, खैरका आदी गावांत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली़ इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडल्यास विहीर, बोअरला बऱ्यापैकी पाणी येईल़ जनावरे, जंगली प्राणी यांचीही समस्या सुटेल, असे देवसरकर यांनी सांगितले़ माजी आ़ माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पाटील, जि़प़सदस्य सुभाष राठोड, मार्केट कमिटी सभापती दत्तराम करंजीकर, नगराध्यक्ष अब्दुल अखिल, अनिल पाटील, रफीकसेठ, शेख रहीम, अन्वरखाँ पठाण, जोगेंद्र नरवाडे, अशोक शिरफुले, राऊत, राजू पाटील, गणेश अडबलवार, मधु राठोड, अशोक राठोड, दगडू काईतवाड, विश्वासराव वानखेडे, पंडित रावते, प्रल्हाद टेंभुर्णीकर, वामनराव वानखेडे, डॉ़प्रकाश वानखेडे, बळीराम देवकत्ते, गणेशराव शिंदे, भगवानराव खंदारे, माधवराव पाटील आदींच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार आहे़ (वार्ताहर)