शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

लैला-मजनूने घातला लग्नाळू तरुणांना गंडा, आरोपींचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:17 IST

आष्टी तालुक्यातील शिराळ येथील तरुणाकडून विवाहापूर्वी ८० हजार रुपये घेऊन  ९ मार्च रोजी विवाह केला. त्यानंतर या रॅकेटमधील अजय चवळेचा फोन सोनाली काळे हिला आला.

अविनाश कदम - आष्टी (जि. बीड) : तरुणांची फसवणूक करवून विवाह करणाऱ्या व मागितलेली खंडणी न दिल्यास बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी  देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. मुलीचा मामा म्हणून मिरविणाऱ्याला  अटक केल्यानंतर पोलीस इतर आरोपींचा शोध आहेत.  लातूर ते खर्डापर्यंत मामाचे व लैला-मजनूचे लागेबांधे कसे जुळून आले व लग्नाळू किती मुलांना गंडा घातला याची चौकशी सुरू आहेत. (Laila-Majnu gang-Cheated married youths, search for accused continues)आष्टी तालुक्यातील शिराळ येथील तरुणाकडून विवाहापूर्वी ८० हजार रुपये घेऊन  ९ मार्च रोजी विवाह केला. त्यानंतर या रॅकेटमधील अजय चवळेचा फोन सोनाली काळे हिला आला. या फोनवरील संभाषण विवाहित तरुणाने ऐकल्याने तो सावध झाला. तरुणाला नांदण्यासाठी महिलेने २ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मला फसवून लग्न करून बलात्कार केला असा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणाने पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करताना दोघांना रंगेहाथ पकडले. प्राथमिक चौकशीत ८ जणांशी या एकाच महिलेने विवाह केल्याचे निष्पन्न झाले. या रॅकेटमध्ये किती जणांचा सामावेश आहे, किती लग्नाळू तरुण बळी ठरलेत याचा तपास पोलीस करत आहेत.    

प्रेमसंबंधातून एकत्र अन‌् खंडणीचा शोधला धंदासोनाली काळे मूळ नांदेडची तर अजय चवळे हा लातूरचा. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांकडून कळते. रामा बडे हा लातूरला गेल्यावर त्याची अजयशी ओळख झाली. त्याला मामा म्हणून मुलीच्या लग्नासाठी मागे उभे करायचे ठरले. त्याला किती वेळा ‘मामा’ म्हणून उभे केले याचा शोध पोलीस घेत आहेत. लग्नाळू वर शोधून सोनालीशी विवाह करून द्यायचा. त्यानंतर लाखो रुपये उकळले जायचे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस