शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कानडी तलावाचे कामही लालफितीत

By admin | Updated: April 13, 2016 00:53 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्याय म्हणून कानडी लघुसिंचन तलावाची चाचपणी सुरू होती. जमीन संपादन करुन कामाला सुरुवातही केली

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईशहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्याय म्हणून कानडी लघुसिंचन तलावाची चाचपणी सुरू होती. जमीन संपादन करुन कामाला सुरुवातही केली, मात्र मावेजापोटी कमी मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांनी काम बंद पाडले ते आणखी सुरुच झालेले नाही.पंधरा वर्षांपासून येथील पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. मांजरा धरणातून पाणी उपलब्ध झाले नाही तर पर्याय म्हणून कानडी बदन बृहत लघुसिंचन तलावाची निर्मिती होणार होती. ३.२५१ दलघमी क्षमतेच्या या तलावाच्या कामाला २००७ मध्ये मंजुरी देखील मिळाली होती. जानेवारी २०१० मध्ये कामाच्या उद्घाटनाचा नारळ फुटला परंतु त्यानंतर हे काम पूर्णत्वास गेले नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तलावासाठी संपादित केल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप करीत ते काम बंद पडले. तेंव्हापासून आजपर्यंत हे काम बंदच आहे. तलावाचे काम आजही लालफितीत अडकलेले आहे.विकतच्या पाण्यावर मदारअंबाजोगाई शहरात सध्या पाण्याचा धंदा जोमात सुरु आहे. अनेक व्यावसायिक, कुटुंबांनी विकतच्या पाण्याचा ‘रतीब’ लावला आहे. काहीजणांनी महिन्याकाठी पाण्यासाठी वेगळी तरतूद करण्याची सवय लावली आहे. दरम्यान, जून महिन्यात वेळेवर पाऊस झाला तर ठीक अन्यथा अंबाजोगाईकरांना इतर पर्याय शोधाशोध करणे अपरिहार्य ठरणार आहे.