शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी तडफडून काळविटाचा मृत्यू

By admin | Updated: April 16, 2016 00:05 IST

बीड : दुष्काळी स्थितीमुळे वन्यप्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गुरूवारी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या एका काळविटाचा मानेवाडीत तडफडून मृत्यू झाला.

बीड : दुष्काळी स्थितीमुळे वन्यप्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गुरूवारी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या एका काळविटाचा मानेवाडीत तडफडून मृत्यू झाला.मानेवाडी व परिसरात पाण्याची समस्या अतिशय बिकट आहे. हंडाभर पाण्यासाठी वन्यप्राण्यांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. गुरुवारी दुपारी एक काळविट पाण्याच्या शोधार्थ भटकत होते. मात्र, दूरपर्यंत पाणी न मिळाल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाला. दरम्यान, काळविट तेथेच पडून होते. वनविभागाचे अधिकारी मानेवाडीकडे फिरकलेही नाही. याबाबत तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. काळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, वनविभागाचे कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. सध्या सर्वत्रच दुष्काळीस्थिती आहे. त्यामुळे चारा- पाण्याची समस्या आहे. (प्रतिनिधी)वनविभागाचे दुर्लक्ष; वन्यप्राण्यांची हेळसांडमानेवाडी परिसरात काळविट, हरिण आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. दुष्काळी स्थितीत त्यांच्यासाठी चारा- पाण्याची सोय करावी, अशी मागणी वनविभागाकडे केली होती; परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप शिवसंग्रामचे पांडुरंग आवारे यांनी केला. चारा-पाण्याअभावी काळविटाला जीव गमवावा लागला. उपाययोजना न केल्यास इतर वन्यप्राणीही दगावतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. वनाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.