शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

जोंधळे यांना राष्ट्रपती पदक

By admin | Updated: August 17, 2015 00:06 IST

आखाडा बाळापूर : पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल आखाडा बाळापूर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अशोक शेषेराव जोंधळे यांना २०१५ सालचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

आखाडा बाळापूर : पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल आखाडा बाळापूर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अशोक शेषेराव जोंधळे यांना २०१५ सालचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकाचा बहुमान मिळाला आहे.बाळापूर पोलिस ठाण्यात मागील दोन वर्षापासून कार्यरत असलेले फौजदार अशोक जोंधळे यांना यापुर्वीही उत्कृष्ट कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००२ साली विशेष सेवा पदक, २००५ साली पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, २००६ साली गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक, २०१० साली आंतरिक सुरक्षा पदक मिळाले आहे. ३०० बक्षिसे आणि तेवढीच प्रशस्तीपत्रे मिळविणारे जोंधळे २०१३ साली पोलिस उपनिरीक्षक झाले. १९८२ साली पोलिस दलात दाखल झालेल्या अशोक जोंधळे यांना पोलिस दलातील गुणवत्तापुर्ण उल्लेखनिय कामासाठी २०१५ सालचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याचे रहिवासी असलेल्या जोंधळे यांचा या सन्मानाबद्दल पोलिस अधीक्षक कैलास कणसे, सहा पोलिस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड, सपोनि पंडित कच्छवे यांनी सत्कार केला आहे. (वार्ताहर)