शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराला उरले आता अवघे तीनच दिवस

By admin | Updated: October 11, 2014 00:40 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर प्रचारासाठीची मुदत सोमवारी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडे प्रचारासाठी आता अवघे तीनच दिवस उरले आहेत.राज्यात विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यापासून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल १५६ उमेदवार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी अनुभवायला मिळत आहे. दहा दिवसांपासून गावागावांत प्रचाराच्या तोफा गर्जत आहेत. जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रचारसभा, पदयात्रा, बैठका इ. माध्यमांचा वापर केला जात आहे. मात्र, आता हा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांकडे आता स्वत:च्या प्रचारासाठी अवघे तीनच दिवस उरले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता संपत आहे. या मुदतीनंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार नाही. तसे आढळून आल्यास तो आदर्श आचारसंहितेचा भंग ठरेल. -संजीव जाधवर,निवडणूक निर्णय अधिकारी