शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मदाय सहआयुक्तांकडून शनि मंदिराची पाहणी

By admin | Updated: April 13, 2015 00:49 IST

बीड : येथील शनिमंदिर जागा ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच स्थावर मालमत्ता व जंगम मालमत्ता यामधील भ्रष्टाचार व गैरव्यवहारा

बीड : येथील शनिमंदिर जागा ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच स्थावर मालमत्ता व जंगम मालमत्ता यामधील भ्रष्टाचार व गैरव्यवहारा विरुद् रामनाथ खोड यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत धर्मदाय सहआयुक्तांनी रविवारी शनि मंदिराची पाहणी केली.शनिचे अर्धपीठ म्हणून प्रसिध्द असलेल्या शनिमंदिराच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. संस्थेने आपल्या पदाचा दुरूपयोग करीत जागा लाटली आहे. मंदिराच्या मालकीच्या जागेवर शाळा बांधण्यात आलेली आहे. तसेच घरेही आहेत. हे अतिक्रमण पाडावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी खेटे मारीत आहेत. मात्र, अद्यापही हा प्रश्न निकाली काढण्यात आलेला नाही. हा वाद त्यांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रारीद्वारे मांडला आहे.दरम्यान, रविवारी लातूर धर्मदाय सहआयुक्त हार्लेकर यांनी निरीक्षक वानखेडे यांच्यासह शनि मंदिर परिसराची पाहणी केली. शनि मंदिराची जागा किती आहे ? त्याच्यावर किती अतिक्रमण झालेले आहे ? शाळेची इमारत आदींची माहिती त्यांनी संबंधित व्यक्तींना विचारली. त्यांनी केलेल्या पाहणीवरून संस्थानचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येईल, अशी प्राथमिक शक्यता वर्तविली जात आहे. ज्या अर्थी धर्मदास सहआयुक्त यांनी भेट दिली त्यामुळे हा प्रश्न लवकरच निकाली लागणार हे यावरून स्पष्ट होत आहे.. (प्रतिनिधी)