शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाहतूक; प्रवाशांची लूट

By admin | Updated: March 26, 2016 23:49 IST

वाळूज महानगर : शहर व एसटी बसेसची संख्या कमी असल्याचा फायदा घेत वाळूज परिसरात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे.

वाळूज महानगर : शहर व एसटी बसेसची संख्या कमी असल्याचा फायदा घेत वाळूज परिसरात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांची लूट करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीत दररोज शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कामगार, विद्यार्थी व प्रवाशांची ये-जा सुरूअसते. एसटीच्या शहर बसेसला मोठी गर्दी राहत असल्यामुळे तसेच अनेक बस वाळूज व पंढरपुरात थांबत नसल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतून प्रवास करावा लागतो. अवैध वाहतूक करणारी मंडळी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी अनेक ठिकाणी अघोषित प्रवासी थांबे तयार केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवाशांना अक्षरश: ओढतच आपल्या वाहनात बसविण्याची त्यांच्यात स्पर्धा सुरूअसते. प्रवासी भरण्यावरून अनेकदा वाहनचालकांत भांडणे होत असतात. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना शुक्रवारी सुटी असते. या दिवशी अनेक कामगार कुटुंबियांसह शहरात जात असतात. तोकड्या बससेवेमुळे अनेकांना या खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागतो.