शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मांसाची अवैधरित्या वाहतूक

By admin | Updated: August 21, 2014 23:20 IST

हिंगोली : अवैधरित्या गुरांच्या मांसाची वाहतूक करीत असलेला ट्रक २१ आॅगस्ट रोजी सकाळी १०.२० वाजता शहरातील एसआरपीएफ कॅम्पसमोर पकडण्यात आला.

हिंगोली : अवैधरित्या गुरांच्या मांसाची वाहतूक करीत असलेला ट्रक २१ आॅगस्ट रोजी सकाळी १०.२० वाजता शहरातील एसआरपीएफ कॅम्पसमोर पकडण्यात आला. या प्रकरणी पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.एका ट्रकमधून अवैधरित्या मांस नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हिंगोली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विवेक सोनवणे, पोकॉ प्रभाकर शेटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. नागपूरहून मुंबईकडे निघालेला ट्रक (क्र.एम.एच.३१ पी.क्यू.१८०७) पकडून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये ५ लाख रूपये किंमतीचे मांस आढळून आले. या प्रकरणी पोकॉ प्रभाकर शेटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रोशन मोतीलाल पटेल, अन्सार अहमद अब्दुल गफूर, ट्रकमालक गफूर, महंमद वकील अली, अफसर हाजी (सर्व रा. नागपूर) यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम ३२८, ४२९, ३४ भादंवि व प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ६ (१), (२), (क), (ख) ७९११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी रोशन मोतीलाल पटेल, अन्सार अहमद अब्दुल गफूर यांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे करीत आहेत. १०० वाहनांवर केसेसहिंगोली : शहरातील जिल्ह्यात अवैध वाहतुक करणारे व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी १९ आॅगस्ट रोजी १०० वाहनांवर केसेस करण्यात आल्या. वाहन चालकांवर कारवाईसाठी पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे. १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १०० वाहन चालकांवर केसेस करून त्यांच्याकडून १४ हजार ७०० रुपये दंडही वसूल झाला आहे.