शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

वडवणी बीईओंचा बेकायदेशीर पदभार

By admin | Updated: November 16, 2015 00:39 IST

बीड : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील नियमबाह्य बदल्या, पदोन्नत्या, प्रभारी कार्यभाराचे किस्से संपायलाच तयार नाहीत.

बीड : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील नियमबाह्य बदल्या, पदोन्नत्या, प्रभारी कार्यभाराचे किस्से संपायलाच तयार नाहीत. वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी पदाच्या खुर्चीचाही खेळही असाच रंगला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी. के. नांदूरकर यांची पाटोदा येथे विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. मात्र, ते आदेश नसतानाही वडवणीत गटशिक्षणाधिकारी पदाच्या खुर्चीला चिकटून आहेत.मे २०१४ मध्ये नांदूरकर यांची प्रशासकीय कारणावरून पाटोदा येथे बदली झाली होती. सप्टेंबर २०१४ मध्ये वडवणी येथील तत्कालिन विस्तार अधिकारी तुकाराम पवार व बाबा उजगरे यांच्यात आपापसात बदली झाली. त्यानुसार उजगरे वडवणीला रूजू झाले. त्याआधी नांदूरकर हे अंशत: बदलाआधारे वडवणीला रूजू झाले होते. शेख नज्मा या विस्तार अधिकारी तेथे आधीपासून होत्या. दोन पदे मंजूर असताना तेथे तिघे रूजू झाले. त्यामुळे वेतनाचाही तिढा निर्माण झाला. बीईओ निवृत्त झाल्यानंतर नांदूरकर यांच्याकडे प्रभारी पदभार आला. त्याला उजगरे यांनी विरोध केला होता.त्यानंतर तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांचा बदली आदेश सीईओ नामदेव ननावरे यांनी रद्द करीत नांदूरकर यांची बदली पुन्हा पाटोद्याला केली. मात्र, नांदूरकर हेच वडवणी येथे गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कारभार पाहत आहेत. या संदर्भातील कारवाईची संचिका सीईओंकडे प्रलंबित आहे.जावक क्रमांक एकचनांदूरकर यांच्या बदलीचा व अंशत: बदलाचा जावक क्रमांक देखील एकच असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)