शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत पावणेतीनशे घरांचे नुकसान

By admin | Updated: July 28, 2014 00:57 IST

उस्मानाबाद : मागील सहा महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीत २७६ कुटुंबियांच्या घराचे नुकसान झाले असून

उस्मानाबाद : मागील सहा महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीत २७६ कुटुंबियांच्या घराचे नुकसान झाले असून, या आपत्तीग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत ३ लाख ४० हजार ६०० रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबियांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्ताकडे २२ लाख ५९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील बागा व शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सदरील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदानही देण्यात आले आहे. दरम्यान, या आपत्तीत उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, उमरगा, परंडा, कळंब या तालुक्यातील अनेकांच्या घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. यात अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यातील काही नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली असली तरी अनेकजण यापासून अद्याप वंचित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत या आपत्तीग्रस्तांना ३ लाख ४० हजार ६०० रुपयांची रक्कम तहसीलदारांमार्फत वाटप केली आहे. यात उस्मानाबाद तालुक्यात १ लाख ९ हजार, तुळजापर १ लाख ९५ हजार ७००, भूूम १० हजार ८०० तर कळंब तालुक्यात २५ हजार १०० रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. उर्वरित कुटुंबियांनाही निधी प्राप्त होताच मदत वाटप करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तालुकानिहाय मागविलेला निधीजिल्हा प्रशासनाच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यासाठी ६ लाख, तुळजापूर ५ लाख, भूम २ लाख ९६ हजार ८००, कळंब ८० हजार, उमरगा ७ लाख ३७ हजार २००, परंडा २० हजार वाशी २५ हजार अशी एकूण २२ लाख ५९ हजार रुपयांच्या निधीची मागणी औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.