शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’तर्फे हेल्दी बेबी कॅम्प

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

औरंगाबाद : हेल्दी बेबी कॅम्प ही एक जागृत करणारी संकल्पना असून जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत एका भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे.

औरंगाबाद : हेल्दी बेबी कॅम्प ही एक जागृत करणारी संकल्पना असून जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत एका भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे. सुदृढ निरोगी बाळ हे प्रत्येक माता-पित्याचे स्वप्न असते.सशक्त व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशा टप्प्याटप्प्याने विकसित होणारी आपली संस्कृती आणि त्यात घडविणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या भारतातील सर्वाधिक मातांचा लाडका ब्रँड आणि आपली सामाजिक बांधिलकी जपत जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे ‘लोकमत’ यांनी या दृष्टीने हे पाऊल उचलून एक वेगळी संकल्पना ठेवली आहे. १०० वर्षांपेक्षाही अधिक काळापासून जॉन्सन बेबी हे बाळाच्या सुश्रुषा विज्ञानामध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे. ज्यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श; जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास. आणि म्हणूनच जॉन्सनचे उत्पादन आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आले आहेत. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन आणि लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. आयएपी ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, जी आरोग्याच्या सुधारणेसाठी सतत झटत असते. नाव नोंदणीसाठी संपर्क साधा...लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे एकूण तीन गटांत हा कॅम्प घेण्यात येणार आहे. ०- १ वर्ष, १- ३ वर्षे, ३- ५ वर्षे असे तीन गट करण्यात आले आहेत. सर्व कॅम्पमधील बाळांचा जन्म दाखला, वयाचा पुरावा, वैद्यकीय उपचार व लसीकरणाची कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. ७ आॅगस्ट रोजी स. ९ वा. सदर कॅम्प घेण्यात येईल. पालकांनी नावनोंदणीसाठी या ७७०९५२४५६० क्रमांकावर स. ११ ते सायं. ५ या वेळेत संपर्क करावा.