शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेला रिक्तपदांचे ग्रहण

By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST

शेषराव वायाळ, परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकपद मागील एक दीड वर्षांपासून रिक्त आहे.

शेषराव वायाळ, परतूरग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकपद मागील एक दीड वर्षांपासून रिक्त आहे. इतर कर्मचाऱ्यांच्या जागाही रिक्त असल्याने रूग्णांवर उपचार करतांना अडचणी येत आहेत. एकूणच या रुग्णालयाचा कारभार प्रभारीवरच असल्याने समस्या वाढल्या आहेत. परतूर ग्रामीण रूग्णालयास मागील एक दीड वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रुग्णालयाचा कारभार ढेपाळला आहे. या रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रूग्ण येतात. सध्या साथीच्या रोगांचा काळ आहे. गॅस्ट्रो, हिवतापाचे रूग्ण वाढले आहेत. या रुग्णालयास एक अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. परंतु, सध्या दोनच वैद्यकीय अधिकारी आहेत. यातील एक रजेवर आहे. एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हा दवाखाना सुरू आहे. आयुष कक्षाचे तीन वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र ते फक्त बाह्य रुग्ण तपासणीच करतात. एक्स रे तंत्रज्ञ नसल्याने रूग्णांना अडचण येत आहे. लॅब टेक्नीशियनची व औषध निर्माताची बदली झाली आहे. एकूणच हा दवाखाना प्रभारीवर सुरु असल्याने रूग्णालयात अडचणी वाढल्या आहेत. तालुक्यातील रुग्णांची गैरसोय लक्षात घेता रिक्त जागा तात्काळ भरव्यात अशी मागणी होत आहे.