शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण म्हणून गेले अन् पिस्तूल दाखवून डॉक्टरांनाच लुटले

By admin | Updated: September 13, 2014 00:44 IST

औरंगाबाद : औरंगाबादेतील तीन गुन्हेगारांनी दमण या केंद्रशासित प्रदेशात जाऊन दोन महिला डॉक्टरांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची घटना समोर आली आहे.

औरंगाबाद : औरंगाबादेतील तीन गुन्हेगारांनी दमण या केंद्रशासित प्रदेशात जाऊन दोन महिला डॉक्टरांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची घटना समोर आली आहे. आजारी असल्याचा बहाणा करून या आरोपींनी दवाखान्यात घुसून तेथील दोन महिला डॉक्टरांना पिस्तुलाचा धाक दाखवून बांधून ठेवून ६५ हजारांचा ऐवज लुटला होता. या टोळीतील तिन्ही आरोपींना दमण पोलिसांनी शुक्रवारी येथील गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केली.
अरमान खान ऊर्फ नदीम मुजीब खान (२०, रा. शंभुनगर, गारखेडा), रेहान खान रशीद खान (२२, रा. गादिया विहार परिसर, गारखेडा) व आशू ऊर्फ आतिक रजाक शाह (२४, रा. काबरानगर, गारखेडा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना अटक करून दमणला नेण्यात आले.
२३ जुलै रोजी दमण येथे हा गुन्हा घडला होता. घटनास्थळी सापडलेल्या काही पुराव्यावरून दोन्ही महिला डॉक्टरांना औरंगाबादेतील तीन आरोपींनी लुटल्याचे निष्पन्न झाले. मग दमण पोलिसांनी औरंगाबाद गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याशी संपर्क साधून आरोपींबाबत माहिती दिली.
आरोपी नेमके कोण आहेत, कोठे राहतात, याची गुन्हे शाखा पोलिसांनी माहिती काढली. तपासासाठी दमण पोलिसांचे पथकही औरंगाबादेत काल रात्री दाखल झाले. आज सकाळीच गुन्हे शाखेचे निरीक्षक आघाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी गारखेडा परिसरात छापे मारून वरील तिन्ही आरोपींना अटक केली.