शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही या अन् ठाण मांडा

By admin | Updated: August 9, 2014 00:27 IST

क्रीडाबाह्य कारणांसाठी शाळांच्या मैदानाचा वापर होत असल्याचे ‘लोकमत’ने जिल्हाभरात केलेल्या पाहणीत उघडकीस आले.

हिंगोली : संरक्षक भिंत नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या जिल्ह्यात अडीचशेच्या घरात आहे. परिणामी, ग्रामीण भागात शाळांच्या मैदानांवर होणारे अतिक्रमण, जनावरांचा मुक्तसंचार, मद्यपींचा वावर, घाणीचा विळखा पडल्याने परिसर स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. दिवसेंदिवस शाळांची दुरवस्था होत असतानाच क्रीडाबाह्य कारणांसाठी शाळांच्या मैदानाचा वापर होत असल्याचे ‘लोकमत’ने जिल्हाभरात केलेल्या पाहणीत उघडकीस आले.
जिल्ह्यात जि.प.च्या ८६८ पैकी ६१५ शाळांना कंपाऊंड वॉल उभारण्यात आल्या आहेत. उर्वरित २५३ शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने मैदानाचा गैरवापर होत असल्याची स्थिती कायम आहे. त्याची सत्यता ८ आॅगस्ट रोजी ‘लोकमत’ने जिल्हाभरातील केलेल्या पाहणीत आढळून आली. प्रामुख्याने या शाळांच्या मैदानावर खेळापेक्षा भलतेच प्रकार घडतात. साधे तारांचे कुंपनही नसल्याने अतिक्रमणाचा विळखा शाळांना पडला. बहुतांश शाळांत कचराकुंड्या नसल्याने मैदानाला उकीरड्याचे स्वरूप आले. शाळा बंद होताच इतर लोकांचा वावर वाढल्याने शाळांच्या खिडक्या तोडल्या, काचा फुटल्या तर येणाऱ्या लोकांपैकी काहींनी वस्तूही घरी नेल्याचे पहावयास मिळाले.