शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

लेखापरीक्षणास गटविकास अधिकाऱ्यांनी घातला ‘खो’

By admin | Updated: April 4, 2016 00:13 IST

नांदेड : जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या लेखा परीक्षण विलंबप्रकरणी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी कोणतेही गांभीर्याने बाळगण्यास तयार नसल्याची बाब पुढे आली आहे़

नांदेड : जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या लेखा परीक्षण विलंबप्रकरणी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी कोणतेही गांभीर्याने बाळगण्यास तयार नसल्याची बाब पुढे आली आहे़ त्यामुळे संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असून अशा ग्र्रामपंचायती १४ व्या वित्त आयोगाच्या पुढील वर्षाच्या निधीपासून वंचित राहणार आहेत़ जि़ प़ चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु़ ए़ कोमवाड यांनी मागील महिन्यातच संबंधित ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून अभिलेखे सादर करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली होती़ मात्र या नोटीसला केराची टोपली दाखवत गटविकास अधिकाऱ्यांनी हा विषय दुर्लक्षित केला़ त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमवाड यांनी संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाईचे शस्त्र उगारले आहे़ लेखापरीक्षणाचे अभिलेखे सादर न करण्यामागचे कारण काय, अशी विचारणा करून लेखापरीक्षण न झाल्यास पुढील वर्षाचा १४ व्या वित्त आयोगातील निधी मिळणार नसल्याचे कळविले आहे़ लेखापरीक्षण न करणाऱ्या ३८१ ग्रामपंचायती आहेत यात मुखेड तालुक्यात ६५, किनवट ५७, हदगाव ५०, अर्धापूर ४, मुदखेड १७, कंधार २६, देगलूर २८, बिलोली २३, नायगाव २४, धर्माबाद ९, भोकर १८, हिमायतनगर ११, माहूर १८, उमरी १० व लोहा तालुक्यातील १७ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींना मागील सहा महिन्यापासून सातत्याने पाठपुरवा करून ही गटविकास अधिकारी याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यास तयार नाहीत़