शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भुईमुगाचे भाव ४८०० रुपयावर

By admin | Updated: August 24, 2014 01:16 IST

नांदेड: बियाणाच्या तुलनेत गत महिनाभरापूर्वी बाजारात भुईमूगाच्या शेंगाचे भाव निम्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना अल्पदरात विक्री करावी लागली होती.

नांदेड: बियाणाच्या तुलनेत गत महिनाभरापूर्वी बाजारात भुईमूगाच्या शेंगाचे भाव निम्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना अल्पदरात विक्री करावी लागली होती. परंतु आजघडीला भुईमुगाच्या दरात प्रतिक्विंटल जवळपास १६०० रुपयांनी वाढ झाली असून भुईंमुगाचे दर ४८०० रुपयावर आले आहेत. यामुळे याचा परिणाम शेंगदाना तेलाच्या किंमतीही भडकल्या आहेत.गत महिन्यात शेंगाचे भाव ३२०० ते ३२५० रुपयावर होते, परंतु ुुआजघडीला आवक नसल्याने दरात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणाची ६ ते ७ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी केली असली तरी केवळ ३००० ते ३५०० रुपये क्विंटलप्रमाणे शेंगाची विक्री करावी लागली आहे. भुईमूगाची पेरणी करण्यासाठी बियाणे ६ ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करावी लागली होती. तसेच यासाठी खत, औषध फवारणी, खूरपणी, निंदणी, कोळपणी आदी खर्च करावा लागाला. भुईमूगाची काढणी केल्यानंतर शेंगांना बाजारात केवळ ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळला. यामुळे भुईमूगाच्या पिकामध्ये शेतकरी तोट्यात आला आहे. यासाठी शासनाने उत्पादन खर्चाचा ताळमेळ लावून आधारभूत दर जाहिर केली तरच बाजारातील दर टिकून राहतील, अन्यथा येत्या काळात जिल्ह्यातून भुईमूगाचे पीक हद्दपार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील काही भागात रब्बी तसेच उन्हाळी ज्वारी, टाळकी व भुईमूगाची पेरणी केली जाते. पंरतु गेल्या काही वर्षापासून भुईमुगाचा उतारा घटला असून दरही अत्यल्प मिळत असल्याने बहुतांश शेतकरी याकडे पाठ फिरवत आहेत. भुईमूगाच्या पेरणीसाठी बि-बियाणे, औषधीसाठी टाकलेला खर्चही निघाला नसल्याने उत्पादकांसमोर अडचण वाढली. मात्र आता वाढलेल्या दराचा फायदा व्यापाऱ्यांना मिळत आहे.सध्या नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीअतंर्गत शेतकऱ्यांकडील भुईमूगाची येणारी आवक अत्यल्प असून जास्तीत जास्त खरेदी-विक्री ही व्यापाऱ्यांकडे साठवून ठेवलेल्या शेंगाची होतांना दिसत आहे. (प्रतिनिधी)