शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जीटीएल अधिकाऱ्यांना दहा लाखांची खंडणी मागितली

By admin | Updated: September 14, 2014 00:23 IST

औरंगाबाद : जीटीएल कंपनीत दोन ते तीन जणांना नोकरीवर घ्या अथवा दहा लाख रुपये द्या, अशी मागणी करून कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या दोन तरुणांविरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

औरंगाबाद : जीटीएल कंपनीत दोन ते तीन जणांना नोकरीवर घ्या अथवा दहा लाख रुपये द्या, अशी मागणी करून कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या दोन तरुणांविरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश नरवडे आणि अनिल मगरे (वय १९, पूर्ण नाव आणि पत्ता कळू शकला नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, निराला बाजार येथे जीटीएल कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कंपनीचे अधिकारी मनोज विनू वेजारे (४९, रा. सिडको एन- १) हे बसलेले होते. त्यावेळी आरोपी तेथे गेले. यावेळी त्यांनी वेजारे यांना भेटून दोन ते तीन जणांना जीटीएल कंपनीत नोकरीला घ्यावे अन्यथा दहा लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्यांनी दिली. याबाबत वेजारे यांनी क्रांतीचौक ठाण्यात ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्दीकी हे करीत आहेत.