शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रकरणातील पाच आरोपींना अटक

By admin | Updated: September 10, 2014 00:00 IST

परभणी : सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे नरबळीचा प्रयत्न केल्या प्रकरणात पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी पाच आरोपींना अटक केली आहे.

परभणी : सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे नरबळीचा प्रयत्न केल्या प्रकरणात पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी पाच आरोपींना अटक केली आहे.शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास डिघोळ येथे देवीच्या मंदिरात गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न केल्या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. देवी मंदिराजवळ रात्री पूजा सुरु असताना ग्रामस्थांना मंदिराजवळ बॅटरीचा प्रकाश दिसल्याने ग्रामस्थ त्या ठिकाणी आले होते. त्यामुळे आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. या प्रकरणात जादुटोणा अधिनियमान्वये गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधात पथके पाठविली होती. ९ सप्टेंबर रोजी भालचंद्र शिंदे, नरसिंग कावळे, राम ढबरे, मोईन नजीर शेख आणि बाबू उस्मान शेख या पाच जणांना पोलिसांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्तीनरबळी, अंधश्रद्धा व अघोरी प्रथेविरुद्ध तक्रारी नोंदविण्यासाठी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.