शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील मिठाईघरांची एफडीएकडून तपासणी

By admin | Updated: August 24, 2014 01:15 IST

नांदेड: सणासुदीच्या काळात होणारी भेसळखोरी रोखण्यासाठी शहरातील मिठाईघरांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे़

नांदेड: सणासुदीच्या काळात होणारी भेसळखोरी रोखण्यासाठी शहरातील मिठाईघरांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे़ शिवाय गणेशोत्सव काळात होणाऱ्या भंडारा कार्यक्रमासाठी अन्न व औषध प्रशासनाचा तात्पूरता परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे़ गौरी, गणपती, दुर्गा महोत्सव आदी सण एकापाठोपाठ आले आहेत़ या काळात मिष्ठान्न पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते़ दुधापासून बनविण्यात येणारे पदार्थ जास्त काळ टिकत नाहीत़ अशावेळी भेसळखोरी होण्याची शक्यता असते़ यामुळे विषबाधासारखे अप्रिय प्रकार घडू नयेत म्हणून अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे़ नांदेड शहरात लहान-मोठे ३० पेक्षा जास्त मिठाईघर आहेत़ येथे बनविण्यात येणारे विविध पदार्थ स्वच्छ वातावरणात बनविण्यात येत आहेत अथवा नाही, कामगार-मजुरांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे यासह दुग्धजन्य पदार्थांची अधिक वेळ साठवणूक न करता प्राधान्यक्रमाने विक्री करणे गरजेचे असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांनी दिली़ मिष्ठान्न दुकानातील नमुने सदोष आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)