शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलसमोर उपोषण

By admin | Updated: July 1, 2014 01:01 IST

वडवणी: वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील गट क्र. ३०२, ३१२ या जागेवर गावातीलच काही लोकांनी अतिक्रमण केले आहे.

वडवणी: वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील गट क्र. ३०२, ३१२ या जागेवर गावातीलच काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.गावातीलच काही लोकांनी ३०२, ३१२ हा गट क्रमांक असणाऱ्या जागेवर अतिक्रमण केले आहे. ही जागा अनुसूचित जातीसाठी शासनाने मंजूर केलेली आहे. या जागेवरच अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिली. मात्र याची कुठलीच दखल घेण्यात आली नाही. आपल्याला न्याय मिळत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कैलास खळगे यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० ग्रामस्थ सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत अतिक्रमण हटविले जाणार नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. या उपोषणकर्त्यांकडे सायंकाळपर्यंत कुठलाही प्रशासकीय अधिकारी फिरकला नाही. या उपोषणात गौतम भिवा खळगे, मधुकर रोहिदास खळगे, राम बन्सी खळगे यांच्यासह १५ ते २० ग्रामस्थ तहसीलसमोर उपोषणास बसले आहेत. याबाबत वडवणीचे तहसीलदार एन.जी. झंपलवार म्हणाले, मी कामानिमित्त बाहेर आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील. (वार्ताहर)