शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
3
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
4
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
5
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
6
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
7
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
8
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
9
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
10
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
11
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
12
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
14
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
15
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
16
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
17
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव पथकाचा धसका

By admin | Updated: December 6, 2014 00:19 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरातील बीड बायपासवर अतिक्रमण हटाव पथकाचा ताफा कोणत्या इमारतीवर जाईल या विषयी कुणालाच माहिती नसते.

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरातील बीड बायपासवर अतिक्रमण हटाव पथकाचा ताफा कोणत्या इमारतीवर जाईल या विषयी कुणालाच माहिती नसते. त्यामुळे पूर्व- पश्चिम - दक्षिण की उत्तर असे सारखे फोन खणखणत असून, कारवाईच्या भीतीने नागरिकांत धडकी भरली आहे. अनेकांनी भूखंडावर इमारती चढविल्या असून, त्या विक्री करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला; परंतु तांत्रिक बाबींचा अभाव असल्याने प्रशासनाची ‘दबंगगिरी’ बिल्डरच्या मानगुटीवर बसली आहे. अतिक्रमण हटाव पथकाची यंत्रणा जिकडे जाईल, त्या दिशेकडे नजरा खिळत आहेत. कोणत्या बांधकामावर हातोडा पडेल याविषयी अतिगुप्तता बाळगली जात आहे. बांधकाम व्यावसायिकांनी कामे बंद ठेवल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारवाई झालेल्या व्यक्ती इतरांच्या इमारती प्रशासनाला दिसत नाहीत का, असा सवाल विचारत आहेत. एनए-४७ बीचा प्रश्न प्रशासनाने अद्याप मार्गी लावलेला नाही. बांधकाम व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी स्वप्नील अकोलकर, शेख मुजीब, सचिन धांडे, विशाल करोडवाल, दिनकर खडसे आदींनी केली आहे.