शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले निलंबित

By admin | Updated: May 17, 2016 00:04 IST

नांदेड : लोहा तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी केशव केरबा मेकाले यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सोमवारी निलंबित केले़

नांदेड : लोहा तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी केशव केरबा मेकाले यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सोमवारी निलंबित केले़ लोहा तालुक्यातील आंडगा ग्रामपंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी १५ मे रोजी ग्राम संवाद कार्यक्रमातंर्गत गावात मुक्कामी राहून ग्रामस्थांशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी जि़ प़ शाळेला भेट देवून नावीण्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली़ तेव्हा गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला पालक सभेचा उपक्रम शाळेत सुरू नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़लक्षवेधी नमस्कार, सात ते नऊ टीव्ही बंद अभियान या उपक्रमाची माहिती पालक व विद्यार्थ्यांना नसल्याचे आढळून आले़ शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शाळेला केवळ दिखाऊ भेटी दिल्या त्यामुळे गुणवत्तेसाठी त्याचा उपयोग झाला नाही़ आणि तिसरीच्या मुलांना साधी जोडाक्षरेसुद्धा वाचता येत नव्हती़ पाचव्या वर्गातील मुलेसुद्धा अडखळत वाचत होती़ त्यामुळे सीईओ काळे यांनी गट शिक्षणाधिकारी पी़ एम़ कुलकर्णी यांना त्या शाळेतील प्रत्येक मुलांच्या गुणवत्तेची तपासणी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली़ (प्रतिनिधी)