शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी थेंब थेंब गळं’ !

By admin | Updated: April 11, 2015 00:20 IST

राजेश खराडे , बीड बिंदूसरा धरणाचे पाणी बंद झाल्यामुळे शहरावर जलसंकट घोंगावत असताना माजलगाव बॅक वॉटरमधून येणाऱ्या पाईपलाईनला जागोजागी गळती लागली आहे.

राजेश खराडे , बीडबिंदूसरा धरणाचे पाणी बंद झाल्यामुळे शहरावर जलसंकट घोंगावत असताना माजलगाव बॅक वॉटरमधून येणाऱ्या पाईपलाईनला जागोजागी गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. थेंब थेंब गळणाऱ्या या पाण्याने टंचाईत भरच पडू लागली आहे.‘लोकमत’ने शुक्रवारी बॅक वॉटर योजनेच्या पाईपलाईनची गळती कॅमेऱ्यात कैद केली. नाळवंडी परिसरातील चार ठिकाणच्या व्हॉल्वला लिकेज झाले आहे. लिकेजमधून गळणाऱ्या पाण्याचा वापर काही महिला धुणी धुण्यासाठी करतात तर काही ठिकाणी लहान मुले पाण्यात खेळतानाही दिसून आली. अंथरवण पिंप्री रस्त्यावर काही मुले सायकलवरून लिकेजचे पाणी वाहून नेताना दिसले. मात्र, हे पाणी २४ तास गळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाया जाते. शहरातील अनेक भागांमध्ये हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची कसरत सुरू आहे. पालिकेने नळांना तोट्या बसवून अपव्यय टाळावा, असे आवाहन केले आहे.दुसरीकडे मात्र, पालिकेने शहराला आणलेल्या पाण्याच्या पाईपलाईनाच गळती आहे. लिकेज दुरूस्तीसाठी पालिकेकडे वेळ नसल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.