शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. अध्यक्षाच्या निवडीसाठी २१ सप्टेंबरला विशेष सभा

By admin | Updated: September 11, 2014 01:11 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अध्यक्ष - उपाध्यक्ष, सभापती व उपसभापतींच्या निवडीच्या बैठका अनुक्रमे दि. २१ व दि. १४ सप्टेंबरला घ्याव्यात, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.

औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अध्यक्ष - उपाध्यक्ष, सभापती व उपसभापतींच्या निवडीच्या बैठका अनुक्रमे दि. २१ व दि. १४ सप्टेंबरला घ्याव्यात, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. अनेक वर्षांनंतर यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी चुरस वाढली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र जिल्हा परिषद सदस्यांना मंगळवारी प्राप्त झाले आहे. त्याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता मतदान होईल. त्यामुळे अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. पंचायत समितीचे सभापती व उपसभापतींच्या निवडीच्या विशेष सभा दि. १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर आयोजित केल्या जातील. त्यात सकाळी १० ते १२ पर्यंत नामनिर्देशनपत्रे घेणे, १२ ते १ यावेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करणे व त्यानंतर दुपारी ३ वाजता प्रत्यक्ष मतदान होणार आहे.