शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाच्या मोर्चाने जिल्हा दणाणला

By admin | Updated: July 31, 2014 00:42 IST

बीड: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी बुधवारी गेवराई, धारुर, केजमध्ये मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाच्या आंदोलनाचा लढा अधिकच व्यापक झाल्याचे दिसून येत आहे.

बीड: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी बुधवारी गेवराई, धारुर, केजमध्ये मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाच्या आंदोलनाचा लढा अधिकच व्यापक झाल्याचे दिसून येत आहे.गेवराई तहसीलवर मोर्चाआरक्षणप्रश्नी गेवराई येथे तहसील कार्यालयावर मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू देवकते यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी अ‍ॅड. लक्ष्मण पवार, गजानन काळे, अ‍ॅड. गणपत काकडे, जालींदर पिसाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अजय दाभाडे, पं. स. सभापती पांडुरंग कोळेकर, किरण गावडे, परमेश्वर वाघमोडे, अ‍ॅड. राजू शिंदे, संजय लकडे, शिवराम शिनगारे, कृष्णा काळे, पप्पू कोळेकर, गिरधर चोपडे, बाबा पिसाळ, शांतीलाल पिसाळ उपस्थित होते. आरक्षणाचा प्रश्न विधानसभा निवडणुकीपूर्वी सोडवावा, अशी मागणी विष्णू देवकते यांनी केली. शेवटपर्यंत लढा देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. धारुर शहर घोषणांनी दणाणलेधारूरमध्ये मोर्चेकरांनी दिलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते़ भाजपाचे आर.टी. देशमुख, माजी आ. केशव आंधळे, माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक करे, बालासाहेब जाधव, गणेश हाके, भागवत सरवदे, कल्याण आबूज, दत्ता धोतरे, महादेव तोंडे, माणिक लोखंडे, मोहन भोसले आदी सहभागी होते.केजमध्ये मोर्चामध्ये शेकडो मेंढ्याकेजमध्ये समाजबांधव आक्रमक झालेले दिसून आले. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी शेकडो मेंढ्यांना सोबत घेऊन तहसीलवर मोर्चा काढला. भारत सोन्नर, बाळासाहेब गाढवे, सुभाष कोल्हे, भाजपाच्या संगीता ठोंबरे, हारून इनामदार, प्रकाश गुंड, दत्ता धस, सुरेंद्र तपसे, भाई मोहन गुंड, प्रा.हनुमंत भोसले, शिवसेनेचे रत्नाकर शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधींकडून)