शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौर, सभापती पदासाठी चुरस

By admin | Updated: May 31, 2016 23:20 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर व स्थायी समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ ८ जून रोजी उपमहापौरांची निवड केली जाणार आहे़

महानगरपालिका : उपमहापौर पदासाठी चाँदपाशा घावटी, किशोर राजुरे, असगर पटेल, लक्ष्मण कांबळे दावेदाऱ़़लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर व स्थायी समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ ८ जून रोजी उपमहापौरांची निवड केली जाणार आहे़ तर स्थायी समितीच्या सभापतीची निवड ९ जून रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे़ गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता इच्छुकांचा नेत्यांकडे रेटा वाढला आहे़ शिवाय, प्रभाग समितीचे चार सभापती, परिवहन सभापतींचीही निवड ९ जून रोजी होणार आहे़ उपमहापौर कैलास कांबळे यांनी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिला होता़ १२ मे रोजी नव्या महापौरांची निवड झाल्यावर स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी २४ मे रोजी विशेष सभा झाली़ विशेष सभेत स्थायी समितीच्या नवीन ८ सदस्यांची निवड करण्यात आली़ निवडीनंतर लागलीच स्थायी समितीच्या सभापतीचा निवड कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र आठ दिवसांनतर सभापती निवडीसाठी स्थायी समितीची विशेष बैठक ९ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे़ महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ स्थायी समितीत नव्याने सदस्य म्हणून आलेल्या काँग्रेसच्या दिग्गजांमध्ये चुरस लागली आहे़ माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडे इच्छुकांचे खेटे वाढले आहेत़ त्याचबरोबर प्रभाग समितीचे चार सभापती, परिवहन सभापतींची निवडही ९ जून रोजीच केली जाणार आहे़ उपमहापौरपदासाठी चाँदपाशा घावटी, अ‍ॅड़ किशोर राजुरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, असगर पटेल हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत़ तर स्थायी समितीच्या सभापतीसाठी प्रा़ राजकुमार जाधव, रविशंकर जाधव, सुरेश पवार, माजी महापौर स्मिता खानापुरे हे दावेदार असल्याचे सांगितले जात आहे़ स्थायी समिती सभापती पदासाठी प्रा़राजकुमार जाधव, रवीशंकर जाधव, माजी महापौर स्मिता खानापुरेंचेही नाव चर्चेत आहे़ परिवहन सभापतीपदी विक्रांत गोजमगुंडे यांना दुसऱ्यांदा संधी न मिळाल्यास गिरीष पाटील किंवा पंडीत कावळे यांना संधी मिळू शकते़४(प्रभाग समितीवर महिलांना संधी?- हॅलो २ वऱ़़)