शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:39 IST

वाशिम: जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून नैसर्गिक आ पत्तीअंतर्गत अथवा विशेष बाब म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक  मदत मंजूर करावी आणि जिल्ह्यातील शेतांमध्ये करपलेल्या  अवस्थेत असलेल्या पिकांचा सर्वे करावा, अशी मागणी  आमदार लखन मलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्याकडे सोमवार, ११ सप्टेंबरला केली. 

ठळक मुद्दे आमदार लखन मलिक मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून नैसर्गिक आ पत्तीअंतर्गत अथवा विशेष बाब म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक  मदत मंजूर करावी आणि जिल्ह्यातील शेतांमध्ये करपलेल्या  अवस्थेत असलेल्या पिकांचा सर्वे करावा, अशी मागणी  आमदार लखन मलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्याकडे सोमवार, ११ सप्टेंबरला केली. यासंदर्भातील निवेदनात आमदार मलिक यांनी नमूद केले  आहे, की वाशिम जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात शेतकरी  सोयाबिनची पेरणी करतात. विशेषत: वाशिम-मंगरूळपीर  विधानसभा मतदार संघामध्ये सोयाबीनची सर्वाधिक लागवड  केली जाते. यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण घटल्याने  दुष्काळसदृष स्थिती उद्भवली आहे. सुरूवातीच्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शे तकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन नुसतेच हिरवेगार झाले; पण  झाडांना एकही शेंग लागली नसल्याचे प्रकार अनेक ठिकाणी  घडले आहेत. परिणामी, एकरी क्विंटलभर सोयाबिनचे उत् पादन झाले तरी खूप, अशी स्थिती सद्या निर्माण झाली आहे. नापिकीच्या संकटामुळे खरिप हंगामासाठी आतापर्यंत  झालेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त  आहेत. विदर्भात वाशिम जिल्हा सर्वात जास्त शेतकरी आ त्महत्येचा जिल्हा असून शेतकर्‍यांवर ओढवणारे नवे आ िर्थक संकट आणि जिल्ह्यातील विहीरी, गावतलाव, जलयुक्त  शिवारअंतर्गत झालेल्या  प्रकल्पांमध्ये पाऊस न आल्यामुळे  एकही थेंब पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येणार्‍या काळात  भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहेत. ही बाब  लक्षात घेवून वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघासह  जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांचे तत्काळ सर्वेक्षण करून  जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी आमदार  मलिक यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या विशेष मागणीस अनुकुलता  दर्शविली असून शेतकर्‍यांचे हित जोपासता येईल, असा  निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिल्याची माहिती आमदार  मलिक यांनी कळविली.