शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पारगावात भीषण पाणीटंचाई !

By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST

पारगाव : अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही एकही दमदार पाऊस पडलेला नाही.

पारगाव : अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही एकही दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाणीटंचाई अधिक भीषण रूप धारण करू लागली आहे. सध्या दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात आहे. मात्र, या पाण्यावर ग्रामस्थांची तहान भागत नसल्याने मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. जनावरांच्या नशिबी तर पायपीट कायम आहे. तीन वर्षांपासून परिसरात सरासरीपेक्षा अत्यल्य पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हाळा आला करी पाणी टंचाईचे संकट दत्त म्हणून उभे रहाते. यंदा तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. सध्या दोन टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे. टँकरच्या दिवसाकाठी दोन अशा मिळून सहा खेपा केल्या जात आहेत. परंतु, हेही पाणी कमी पडत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जुलै महिना सरला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने जलस्त्रोतांची पाणीपातळी अद्यापि नाही. लहान-मोठे प्रकल्पही कोरडे आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. (वार्ताहर)कोट्यवधी खर्चूनही योजना निरूपयोगी पारगावला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरूवातील मांजरा प्रकल्पावरून योजना राबविण्यात आली. परंतु, सध्या या प्रकल्पामध्येच पाणी नसल्याने ही योजना बंद आहे. दरम्यान, प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हाच अनुभव येत असल्याने जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून हातोला तलाव क्षेत्रामध्ये विहीर खोदून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. याही योजनेवर कोट्वधी रूपये खर्च करण्यात आले. परंतु, विहीची पाणीपातळी खालावल्याने सदरील योजनेचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसते. त्यामुळे ग्रामस्थांना या योजनेच्या बाबतीत असून ‘अडचण, नसून खोळंबा’ या म्हणीचा प्रत्येय येत आहे.कोवळ्या पिकांचे नुकसानअत्यल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु, एकही मोठा पाऊस झाला नसल्याने सदरील पिकांची वाढ खुंटली आहे. हरणांनीही धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून त्याच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.