शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयातून अधिकाऱ्यांची ‘दांडी’यात्रा

By admin | Updated: May 23, 2015 00:40 IST

गेवराई : शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याने सर्व सामान्यांची कामे रखडली जात आहेत.

गेवराई : शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याने सर्व सामान्यांची कामे रखडली जात आहेत. कार्यालयात वेळेवर हजर रहावे, अशा सूचना असून सुद्धा ते येत नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.येथील पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, तहसील, पाणीपुरवठा विभाग, जि.प. उपबांधकाम विभागसह अनेक कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी कार्यालयाच्या म्हणजे सकाळी १० वा. येण्याची वेळ तर कार्यालय ५ वा. बंद होण्याची वेळ असताना देखील हे सर्व अधिकारी व कर्मचारी दुपारी १२ वा. येतात तर काही अधिकारी कार्यालयात दिसतच नाहीत. या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अधिकारी नसल्याने कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात. या नागरिकांना ३० ते ४० कि.मी.अंतरावरुन पैसे खर्चून यावे लागते. मात्र अधिकारी नसल्याने नाहक खर्च सहन करावा लागत आहे. काही अधिकारी कार्यालयात असेच तर लगेच गायब होताना दिसतात. त्यामुळे नागरिकांची कामे होताना वेळ लागत आहे. या आधीही या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र याचा काही उपयोग झाला नाही. या सर्व दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी अक्षय पवार, डॉ. शेख इब्राहिम, सचिन दाभाडे, पप्पू गायकवाड यांनी केली आहे. (वार्ताहर)