शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

धरण व नद्यांचे पाणी दूषित

By admin | Updated: June 6, 2014 01:11 IST

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे भूजल पातळी घटत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे भूजल पातळी घटत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. जायकवाडी धरण, गोदावरी नदीचे पाणी थेट पिण्यासाठी अयोग्य, तर खाम नदीचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठीही योग्य नसल्याचे जलसंपदा विभागाच्या जलगुणवत्ता प्रयोगशाळेतील सूत्रांनी सांगितले.प्रयोगशाळेत दर महिन्याला गोदावरी नदीच्या नेवासा, येली, टाकळी धनगर, गंगाखेड आदी ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. शहरातून जाणार्‍या खाम नदीचे शेंदुरवादा, छावणी परिसरातील पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते.दरमहा होणार्‍या या तपासणीत गोदावरी नदीचे पाणी शेती वापरासाठी योग्य असल्याचे व नदीपात्रातील पाणी क्षारयुक्त असल्याने थेट पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. खाम नदीमध्ये शहरातील घाण पाणी सोडल्यामुळे नदी पूर्ण प्रदूषित झाली असून, पाणी शेती व पिण्यासाठी योग्य नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. जायकवाडी धरणात खाम नदी व इतर नद्यांचे पाणी प्रक्रिया न करता सोडल्यामुळे दूषित झाले आहे. जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. १३ वर्षांत ४,२७५ नमुन्यांची तपासणी जल गुणवता प्रयोगशाळा स्तर क्र. २ मध्ये शहरासह मराठवाड्यातील ४,२७५ खाजगी पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे. २००१-२००२ मध्ये दोन पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली तर २००२-२००३ मध्ये १२९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.२००३-२००४ मध्ये ६५ नमुन्यांची तपासणी केली आहे. सर्वांत जास्त २०११-२०१२ मध्ये ८४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.