शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

‘संकष्ट चतुर्थी’निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

By admin | Updated: August 22, 2016 01:19 IST

लातूर : श्रावण महिन्यात देवाची पूजा व्रत करण्याची मोठी परंपरा आहे़ त्यातच श्रावण संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व असून, रविवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त लातूर

लातूर : श्रावण महिन्यात देवाची पूजा व्रत करण्याची मोठी परंपरा आहे़ त्यातच श्रावण संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व असून, रविवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त लातूर शहरातील अष्टविनायक मंदिरात भाविकांची दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती़ याशिवाय, सकाळी अभिषेक झाल्यानंतर मानिनी महिला मंडळाच्या वतीने अथर्वशीर्ष पठण करण्यात आले़ श्रावण महिन्यात पौर्णिमेला आणि संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व आहे़ कालमापनातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या चौथ्या दिवसाला संकष्ट चतुर्थी म्हणतात़ रविवारी यानिमित्ताने लातूर शहरातील अष्टविनायक मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ सकाळी ६ ते ८ यावेळेत ‘श्रीं’चा महाभिषेक करण्यात आला़ यानंतर सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मानिनी महिला मंडळाच्या वतीने अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला़ दिवसभर भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलले होते़ महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती़ अभिषेक करण्यासाठी मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती़ मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़ हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़ यावेळी मंदिर व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष रामविलास लोया, अष्टविनायक प्रतिष्ठानचे सचिव सुरेंद्र पाठक, संचालक अभय शहा, मंदिर व्यवस्थापक स्वामी, सचिन निलावार, प्रकाश पवार, गणेश हेड्डा आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)