शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

नाथांच्या पालखीने केला गारमाथा डोंगर पार

By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST

पैठण : आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे निघालेल्या शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने काल गारमाथा (ता. पाटोदा, जि. बीड) येथील डोंगर स्थानिक ग्रामस्थ व वारकऱ्यांच्या मदतीने पार केला.

पैठण : आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे निघालेल्या शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने काल गारमाथा (ता. पाटोदा, जि. बीड) येथील डोंगर स्थानिक ग्रामस्थ व वारकऱ्यांच्या मदतीने पार केला. या डोंगरातून पालखीसाठी मार्ग नसल्याने हाटकरवाडीचे ग्रामस्थ व वारकऱ्यांना हाताने पालखी ओढावी लागली.नाथांच्या पालखी मार्गाचे काम व्हावे, अशी मराठवाड्यातील वारकऱ्यांची मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी पडून आहे. पैठण ते पंढरपूर दरम्यान अनेक ठिकाणी नाथांच्या पालखीसाठी कच्चे रस्तेसुद्धा उपलब्ध नाहीत. यामुळे दिंडीत सहभागी झालेल्या महिला व वृद्ध वारकऱ्यांना मोठ्या यातना सोसाव्या लागतात. पाटोदा तालुक्यातील धनगरवाडी, हाटकरवाडी, गारमाथा हा अत्यंत डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी कच्चा रस्तासुद्धा नाही. काल दि. २६ रोजी हाटकरवाडीच्या ग्रामस्थांनी पालखी रथ हाताने ओढून पालखीस पार केले. हा डोंगरमाथा चढताना वारकऱ्यांना यातना सोसाव्या लागल्या. (वार्ताहर)