शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शांतता भंगप्रकरणी लातुरात ५५ जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 16, 2016 23:43 IST

लातूर : शहरात रामनवमीनिमत्त विनापरवाना मिरवणूक काढत डॉल्बीचा निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक आवाज करुन, सार्वजनिक शांतता भंग करुन,

लातूर : शहरात रामनवमीनिमत्त विनापरवाना मिरवणूक काढत डॉल्बीचा निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक आवाज करुन, सार्वजनिक शांतता भंग करुन, वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका संघटनेच्या अध्यक्षासह ५५ जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़रामनवमीनिमत्त एका सामाजिक संघटनेच्यावतीने सकाळी अंबाजोगाई रोडवर विनापरवाना मिरवणूक काढत डॉल्बीचा निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक आवाज करुन, गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखत डॉल्बी आणि इतर साहित्य जप्त केले. डॉल्बीचा मोठ्याने आवाज करुन सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी संघटनेचे अध्यक्ष योगेश चामे, अनिल पांढरे, दत्ता ढमाले, पांडू पारगावे या पदाधिकाऱ्यांसह ५५ जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम १३४, १११, १२/१७ मुंबई पोलिस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनवमीनिमित्त विनापरवाना मिरवणूक काढत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा अयोजकावर ठपका ठेवण्यात आला असून, डॉल्बी आणि डीजेचा आवाजही निर्धारित डिसेबलपेक्षा अधिक असल्याचेही म्हटले आहे.