शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी एका छताखाली

By admin | Updated: September 11, 2014 00:23 IST

बीड : जिल्ह्यातील ६ विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी एकाच छताखाली बीड येथे होणार आहे़

बीड : जिल्ह्यातील ६ विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी एकाच छताखाली बीड येथे होणार आहे़ आचारसंहिता लागलेली नसली तरी जिल्हा प्रशासनाने अंतर्गत तयारी सुरू केलेली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ सहा विधानसभा व एक लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी एकाच ठिकाणी म्हणजे बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणार आहे़ येथील जागेची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी देखील केली आहे़ कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते़ यामुळे प्रशासन सतर्क असल्याचे पहावयास मिळत आहे़ यापूर्वी विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या होत होत्या, परंतु यावेळी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक एकत्रीत आलेल्या आहेत़ संबंधीत तहसीलदार व इतर यंत्रणा एकाच वेळी दोन्ही ठिकाणी वापरणे शक्य नाही़ यामुळे मनुष्यबळाचा अभाव भासेल़ यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकांची मतमोजणी एकाच छताखाली करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांनी सांगितले़ प्रस्ताव निवडणूक आयोगाकडेजिल्हा प्रशासनाने मतमोजणी करावयाच्या प्रस्तावित जागेची पहाणी केलेली आहे़ याबाबतचा प्रस्ताव देखील बनविण्यात आलेला आहे़ निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवून जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर परवानगी घेण्यात येणार असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)