औरंगाबाद : कोरोनाचा आलेख सलग वाढत आहे. गुरुवारी आणखी 14 जणांना कोरोनाची बाधा झाली. बाधितांचा आकडा 144 वर गेला आहे.अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}आज आढळलेल्या रुग्णांत जय भीमनगर येथील ६, किलेअर्क १, आसिफिया कॉलनी २ , नूर कॉलनी १, कैलास नगर १, चिकलठाणा १, सावरकर नगर १ जिल्हा रुग्णालय, घाटी मधील १ अशा १४ जणांचा समावेश आहे. असे डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले