शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus...आणि कोरोनामुक्त मातेने प्रथमच चिमुकलीला डोळे भरून पाहिले; प्रसूतीनंतर १० दिवसांनी झाली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:18 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात गत आठवड्यात १८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिजर प्रसूती यशस्वी झाली होती.

ठळक मुद्देजन्मानंतर पहिल्यांदाच आईने मुलीला नजरभरून पाहिले

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद: बायजीपुरा येथील कोरोनामुक्त आई आणि नवजात मुलीची अखेर बुधवारी भेट झाली. जन्मानंतर पहिल्यांदाच आईने आपल्या मुलीला नजरभरून पाहिले.

जिल्हा रुग्णालयात दाखल ही महिला आता कोरोनामुक्त झाली आहे. तिला बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी तिच्याकडे तिची नवजात मुलगी वडिलांकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, बालरोगतज्ज्ञ डॉ. भारती नागरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कमलाकर मुदखेडकर, डॉ. पद्मा बकाल आदी उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात गत आठवड्यात १८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिजर प्रसूती यशस्वी झाली हिती. या महिलेने मुलगी झाली. या तपासणीतून ही नवजात मुलगी कोरानामुक्त असल्याचे निदान झाले होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून मुलीला जन्मल्यानंतर आईपासून दूर ठेवले. तेव्हापासून डॉक्टर, परिचारिका या बाळाचा सांभाळ करीत होते. अखेर सदर महिलेचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने या आईची आणि मुलीची भेट होण्याचाही मार्ग अखेर मोकळा झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद