शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

'बँकेच्या सवलती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा'

By admin | Updated: November 24, 2014 12:40 IST

शासनाच्या विविध बँकींग सवलती सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे असे प्रतिपादन बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी केले.

परभणी: शासनाच्या विविध बँकींग सवलती सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. बँक कर्मचारी हा बॅंक व शेतकरी बांधव यांच्यातील प्रमुख दुवा असून बँकेची उन्नती व शेतकरी सभासदांचे हित या दोन्हीचा विचार करत बॅकींग कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी केले.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कर्ज वसुली व नियोजन सभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. जी. जाधव, व्यवस्थापक आर.व्ही. मौजकर, व्ही. आर. कुरुंदकर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, दुष्काळच्या परिस्थितीने मराठवाड्यातील शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हा कर्जदार सभासद म्हणून न पाहता मानवतेच्या दृष्टीकोनातून शेतकरी बांधवांकडे बघावे, त्यांना चांगली वागणूक व सहकार्य बँकींग कर्मचार्‍यांनी केले पाहिजे. शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त कर्जवाटप करण्याबरोबर थकबाकीदार सभासद राहून एनपीएचे प्रमाण वाढणार नाही, याचे भान वसुली, तपासणीसांनी ठेवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
सभेस बँकेचे अधिकारी व तपासणीस उपस्थित होते. (/प्रतिनिधी)