शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर- ट्रक अपघातात दोन ठार

By admin | Updated: June 19, 2014 00:17 IST

बीड: तालुक्यातील नामलगाव फाटा परिसरात कंटेनर व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने दोन जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली.

बीड: तालुक्यातील नामलगाव फाटा परिसरात कंटेनर व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने दोन जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महंमद आझाद अब्दुल गफूर (वय २५) व महमंद सारुख महंमद इस्त्राईल अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे असून दोन्ही मयत हे हरियाणा राज्यातील चिल्ला, ता. तावडू जि. मेवात येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर क्र-एचआर-५५ जे-९०३६ व ट्रक क्र. एमपी-०९ एचएच-०३४९ यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कंटेनरमधील दोन जण ठार झाले तर समोरील ट्रकमधील एक जण जखमी झाला. सदरील घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिस व शहर वाहतुक पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी व्यक्ती व अपघातात ठार झालेल्यांचे शव जिल्हा रुग्णालयात आणले. ठार झालेल्यांच्या व्यक्तींची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)