शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीवर भाकपचा मोर्चा

By admin | Updated: August 17, 2014 00:12 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

परभणी : दुष्काळ जाहीर करताना वापरण्यात येणारा ब्रिटिशकालीन आणेवारी हा निकष कालबाह्य व अशास्त्रीय असल्याने तो रद्द करावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ शनिवार बाजार येथून सुरू झालेल्या या मोर्चास स्वा़सै़ कॉ़ सय्यद आझम यांनी हिरवा झेंडा दाखविला़ जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहचल्यानंतर तेथे जाहीर सभेत विसर्जित करण्यात आला़ पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरूद्ध कारवाई करावी, रोहयो कामे व थकीत मजुरी अदा करावी, मागणी करूनही काम न मिळालेल्या पेडगाव, सावळी, भोसी येथील मजुरांना बेरोजगार भत्ता द्यावा, लोअर दूधना लाभक्षेत्रातून वगळलेल्या धामणगाव, देऊळगाव गात या गावांसाठी विशेष उपसा सिंचन योजना द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या़ दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे जाहीर करून शासन दुष्काळग्रस्त जनतेची थट्टा करीत असल्याचा आरोप राजन क्षीरसागर यांनी केला़ दुष्काळ जाहीर करण्यासाठी वापरण्यात येणारी ब्रिटिशकालीन आणेवारी हा निकष कालबाह्य असून, त्यामुळे पूर्वीच्या दुष्काळात देखील जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळी यादीत आली नव्हती़ तर हजारो गारपीटग्रस्तांना मदतीपासून वंचित रहावे लागले़ त्यामुळे आणेवारीची पद्धत रद्द करावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी यावेळी केली़ या आंदोलनाचे नेतृत्व कॉ़ राजन क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर, अ‍ॅड़ लक्ष्मण काळे, आसाराम बुधवंत, लक्ष्मण घोगरे, सखाराम मगर, तुकाराम शिंदे, सय्यद इब्राहीम, गणपत गायकवाड, संदीप सोळंके, नामदेव वैद्य, मंगला खामगावकर, अनिता घोंगडे, विश्वंभर देशमुख, अप्पा कुराडे, शेख अब्दुल, गुलाब पौळ आदींनी केले़ (प्रतिनिधी)