शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी मुक्कामी

By admin | Updated: April 13, 2015 00:49 IST

बीड : जिल्ह्यात रविवारी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढले. यामध्ये उरल्यासुरल्या फळबागा भुईसपाट झाल्या

बीड : जिल्ह्यात रविवारी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढले. यामध्ये उरल्यासुरल्या फळबागा भुईसपाट झाल्या. अवकाळी पाऊस मुक्कामी असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. गुरूवारपासून अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. रविवारी चौथ्या दिवशीही केज, अंबाजोगाई, धारूर, परळी या तालुक्यांना गारपिटीचा तडाखा बसला. बीड शहरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. चार वाजता केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. गारांच्या पावसाने बनसारोळा, बोरीसावरगावात भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. धारूरमध्ये कोठेवाडी, सोनीमोहा परिसरात घरावरील पत्रे उडाले. त्यामुळे काहींना बेघर व्हावे लागले. झाडे उन्मळून पडली. भाजीपाल्याच्या शेतात उभारलेले तारेचे कुंपण जमीनदोस्त झाले. गारांचा मारा एवढा असह्य होता की, एका बैलालाही प्राण गमवावे लागले. गेवराईतही धुवाँधार पाऊस झाला. जातेगाव, तलवाडा, उमापूर, कोळगाव, पाडळसिंगी या भागात पावसाने दाणादाण उडविली.धारूर, परळीत नद्या धो-धोधारूर, परळी तालुक्यातील नद्या धो-धो वाहिल्या. परळी तालुक्यातील भगवती नदीला तर पूर आला होता. छोट्या पुलावरून पाणी वाहिल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. धारूरमध्ये नद्या, नाले तुडूंब वाहिले. डाळिंब, केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. या भागात मोठ्या प्रमाणावर आमराई आहे. गारपिटीने आंब्याचीही हानी झाली. (प्रतिनिधींकडून )पाऊस, वादळी वारे व गारपीट यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील क्षण अनुभवयास येत आहेत.४बीड जिल्ह्यात रविवारपर्यंतच अवकाळी पावसाचा धोका होता, असा शास्त्रज्ञाचा दावा आहे.४बीडमध्ये रविवारनंतर गारपीट होण्याची शक्यता कमी असल्याचे परभणी कृषी विद्यापीठातील मुख्य प्रकल्प समन्वयक प्रा. प्रल्हाद जायभाये यांनी सांगितले.