शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शहराचे नवीन तहसील सुरू; कामकाज ठप्प

By admin | Updated: April 20, 2016 00:20 IST

औरंगाबाद : शहरासाठी नवीन अप्पर तहसील कार्यालय ८ फेबु्रवारी रोजी औपचारिकरीत्या सुरू करण्यात आले असेल, तरी अजून त्या कार्यालयातून गतिमान कामकाजाला सुरुवात झालेली नाही.

औरंगाबाद : शहरासाठी नवीन अप्पर तहसील कार्यालय ८ फेबु्रवारी रोजी औपचारिकरीत्या सुरू करण्यात आले असेल, तरी अजून त्या कार्यालयातून गतिमान कामकाजाला सुरुवात झालेली नाही. एन-ए व इतर चालान भरण्याची कामे सुरळीत होत नसल्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्याकडे तक्रार केली आहे. चालान भरण्यासाठी असलेल्या ग्राफप्रणालीचा कोड लेखाकोष विभागाकडून अप्पर तहसीलदार विजय राऊत यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांना अडचणी येत आहेत. ग्रामीण तहसीलमध्येही कामे सुरळीत आहेत. त्यांच्याकडूनही चालान भरले तरी हरकत नाही; परंतु कुठलाही तांत्रिक घोळ होऊ नये यासाठी अप्पर तहसीलमधूनच व्यवहार करण्याची नागरिकांची इच्छा आहे. तहसील कार्यालय सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. अजून ग्राफप्रणालीचा युजर आयडी अप्पर तहसीलदार राऊत यांना मिळालेला नाही. तहसीलदारांच्या नावे स्वतंत्र खाते असते. त्यामध्ये चालान व ठेक्यांची रक्कम भरण्याची सोय आहे. सर्व व्यवहार आॅनलाईन केला जातो. प्रत्येक तहसीलला स्वतंत्र खाते आहे. २२ जानेवारी २०१६ रोजी महसूलमंत्र्यांनी वर्ग-१ च्या जमिनीबाबत तहसीलदारांना आदेश दिले आहेत.