शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
5
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
6
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
7
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
8
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
9
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
10
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
11
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
12
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
13
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
14
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
15
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
16
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
17
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
18
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
19
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
20
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान ‘जमिनी’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:00 IST

आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे विमान ऑपरेशनल कारणाने रद्द

छत्रपती संभाजीनगर : इंडिगोचे आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे हैदराबादचे विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान रद्द करण्यात आले आहे. ‘ऑपरेशनल रिझन’ असे कारण देत ही विमानसेवा रद्द करण्यात आली; परंतु अचानक विमानसेवा रद्द केल्याने प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाल्याची ओरड होत आहे.

इंडिगोकडून हैदराबादसाठी दररोज विमानसेवा सुरू आहे. त्याबरोबरच सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारी विमानसेवाही सुरू आहे. आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे विमान हे हैदराबादहून सकाळी १०:५५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी १२:२५ वाजता शहरात येते. नंतर १२:५५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी २:२० वाजता हैदराबादला पोहोचते. हे विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान रद्द करण्यात आले आहे. हे विमान तात्पुरते रद्द करण्यात आल्याची माहिती इंडिगोने दिली आहे.

ऐन प्रवासाच्या काळात गैरसोयइंडिगो एअरलाइन्सने हैदराबाद - छत्रपती संभाजीनगर - हैदराबाद सेवा रद्द करण्याचा शेवटच्या क्षणी अचानक घेतलेला निर्णय खरोखरच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. पर्यटक, व्यावसायिक, लग्नासाठी भेट देणारे मित्र आणि कुटुंबीयांसाठी प्रवास करण्यासाठी हा पीक सीझन आहे. इंडिगो एअरलाइन्सने शेवटच्या क्षणी रद्द करण्याच्या अशा योजनेमुळे सर्वांचा प्रवास प्लॅन गोंधळात पडला आहे.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar-Hyderabad Flights Grounded Mid-December: Passengers Face Disruption

Web Summary : Indigo's Chhatrapati Sambhajinagar-Hyderabad flights are canceled from December 16-31 due to 'operational reasons,' disrupting travel plans. The sudden cancellation during peak season has inconvenienced tourists, business travelers, and families. Passengers express frustration over the last-minute change.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरairplaneविमान