शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करून पोलिसांसोबत झटापट भोवली, शुभम जाटसह आठ जणांच्या टोळीवर ‘मोक्का’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:27 IST

पोलिस आयुक्तांची प्रस्तावाला मंजुरी : ७ कुख्यात गुन्हेगारांसह ४८ जणांवर मोक्काची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : भरदिवसा गोळीबार करून नंतर अटकेसाठी घरी गेलेल्या पोलिसांना थेट आव्हान देणे कुख्यात गावगुंड शुभम जाट याला महागात पडले आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी शुभम व त्याच्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली आहे. यामुळे जाट याला जामीन मिळण्याचा मार्ग खडतर झाला असून, त्याच्यासह अन्य आठ जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मोबाइल व मुलीच्या वादातून शुभम भिकूलाल जाट (३०) याने कुख्यात गुन्हेगार अजय कागडाचे नातेवाईक सचिन लाहोट (रा. मुकुंदवाडी) यांच्या घरावर टोळीसह सशस्त्र हल्ला चढवला. १९ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या या घटनेत जाटने दोन वेळेस गोळीबार केला. जाटसह मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या ऊर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर ऊर्फ अतुल पवार यांना अटक करण्यात आली होती. जाटने २०१६ ते २०२५ दरम्यान गंभीर स्वरूपाचे १६ गुन्हे केले आहेत. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, रेशीम कोळेकर यांनी कारवाई केली.

यांचाही मोक्का कारवाईत समावेश
शुभम जाटसह मयूर संजय उनगे (२१, रा. साईनगर), शिवा रमेश भालेराव (२०, रा. विश्रांतीनगर), विजय दिनक धनई (२४), मनोज संजय पडूळ (२५), सागर प्रशांत राऊत (२०), ज्ञानेश्वर उर्फ माऊली मनोहर यादव (३२, चौघे रा. जय भवानीनगर), अमर उर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. जालना).

सलग सातवी मोक्काची कारवाई
टोळी प्रमुख - इतर सदस्य

१.अजय रमेश वाहूळ उर्फ ठाकूर (२९, रा. सातारा गाव) - ७
२. मुकेश उर्फ मुक्या महेंद्र साळवे (२७, रा. मुकुंदवाडी) - ८
३. रवी जगताप काळे (२८, रा. शिदी शिरसगाव, ता. गंगापूर) - ५
४. सय्यद फेजल उर्फ तेजा (२७, रा. किलेअर्क) - ५
५. शेख जावेद उर्फ टिप्या (३५, रा. विजयनगर) - ५
६. सुमित सुभाष रुपेकर (२०, रा. साजापूर) - ३

English
हिंदी सारांश
Web Title : Firing, scuffle with police leads to MCOCA against Shubham Jat gang.

Web Summary : Shubham Jat and eight gang members face MCOCA charges after firing incident. They also challenged police during arrest. Jat has 16 prior offenses.
टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी