शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

१० वी, १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

नांदेड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.

नांदेड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वी व १२ वीची परीक्षा गुरुवार २६ सप्टेंबर २०१४ पासून सुरु असून आॅक्टोबर, नोव्हेंबरमधील दसरा व दिपावलीनिमित्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना असलेल्या सुट्या विचारात घेऊन इयत्ता १० वी ची परीक्षा शुक्रवार २६ सप्टेंबर ते शनिवार ११ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत होणार आहे. तर १२ वीची प्रमाणपत्र परीक्षा शुक्रवार २६ सप्टेंबर ते सोमवार २० आॅक्टोबर २०१४ या कालावधीत निश्चित करण्यात आली आहे. १० वीच्या परीक्षेसाठी १ लाख ३७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १२ वीच्या ९५ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.(प्रतिनिधी)परिसर स्वच्छतानांदेड: येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, माणिकनगर येथे म़ गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती करण्यात आली़ तसेच मुख्य रस्त्याची स्वच्छता केली़विद्यार्थ्यांनी शाळेसमोरी मुख्य रस्त्यावरील स्वच्छता करून व्यावसायिकांना आपल्या दुकानासमोर कचरापेटी ठेवून त्यात कचरा टाकावा, असे आाहन केले़ यावेळी मुख्यध्यापक भगवानराव पवळे उपस्थित होते़