शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
3
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
4
बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (video)
5
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
6
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
7
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
8
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
9
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
10
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
11
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
12
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
13
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
14
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
15
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
16
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
17
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
18
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
19
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
20
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार मेट्रीक टन खत बांधावर

By admin | Updated: May 15, 2014 00:16 IST

परभणी : जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकरी गटांना खरीप हंगामात तब्बल ४० हजार मेट्रीक टन खत बांधावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

परभणी : जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकरी गटांना खरीप हंगामात तब्बल ४० हजार मेट्रीक टन खत बांधावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र ५ लाख ३८ हजार २१० हेक्टर एवढे आहे. शेतकरी गटांना शेताच्या बांधावरच खत उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कृषी विभागाने उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात ४ हजार १८३ शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. या शेतकर्‍यांना बांधावर खत देण्यासाठी तब्बल ४० हजार मेट्रीक टन खत लागणार आहे. गतवर्षी खरीप हंगामात ३९ हजार २५५ मेट्रीक खत शेतकरी गटांना बांधावर वाटप करण्यात आले होते. यावर्षी ८०० मेट्रीक टन खत वाटपामध्ये वाढ झाली आहे. २०१३ खरीप हंगामामध्ये परभणी तालुक्यात बांधावर ७ हजार ४९० मेट्रीक टन खत वाटप करण्यात आले होते. पाथरी ५ हजार ७१ मे.टन, मानवत ३ हजार ९७४ मे.टन, सेलू २ हजार ४४८ मे.टन, जिंतूर ३ हजार २७० मे.टन, पूर्णा ६ हजार २९० मे.टन, पालम २ हजार ८११ मे.टन, सोनपेठ २ हजार ७०३ मे.टन व गंगाखेड तालुक्यात ५ हजार २०० मे.टन असे एकूण ३९ हजार २५५ मेट्रीक टन खत शेत बांधावर कृषी विभागाच्या वतीने वाटप करण्यात आले. कृषी विभागाच्या नियोजनामुळे शेतकर्‍यांचे मात्र होणार नाहीत. (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यात बियाणांची तब्बल १ हजार २८० दुकाने आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. तालुकानिहाय दुकाने पुढीलप्रमाणे- परभणी- ३३७, पूर्णा १०९, जिंतूर १८७, पाथरी १२१,मानवत १०७, सेलू १२१, गंगाखेड १३३, पालम ८८ व सोनपेठ ७७ असे एकूण १ हजार २८० बियाणे विक्रेत्यांची दुकाने आहेत. कीटकनाशकांची १ हजार ६७ दुकाने परभणी जिल्ह्यात कीटकनाशकांची १ हजार ६७ दुकाने आहेत. तालुकानिहाय दुकाने पुढीलप्रमाणे- परभणी- २८०, पूर्णा ९४, जिंतूर १४०, पाथरी १०१,मानवत ९८, सेलू १०५, गंगाखेड ११०, पालम ७७ व सोनपेठ ६२ असे एकूण १ हजार ६७ कीटकनाशकांची दुकाने आहेत.